Wednesday, May 20, 2009

वड

वडाच्या झाडाखाली
देहाचे वारूळ

त्यातून पसरली

श्वासाचि सळसळ

नामाच्या प्रवाहात

विरघळला काळ

बसवले ध्यान

सोडवला पीळ

No comments:

Post a Comment